Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या व्यक्ती कामामध्ये प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अ

ज्या व्यक्ती कामामध्ये प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असतात त्या कधीच कोणाच्या दबावाखाली काम करत नाहीत. अशा व्यक्ती इंजेक्शनसारख्या असतात त्या तुम्हाला वेदना देतील परंतु त्यांचा उद्देश हा तुमची काळजी घेणं हाच असतो.

©Dr. Sunil Haridas
  #realization