Nojoto: Largest Storytelling Platform

अंधारमय जीवनात माझ्या प्रकाशाची ज्योत तू लावशील क

अंधारमय जीवनात माझ्या 
प्रकाशाची ज्योत तू लावशील का
भरकटलेल्या या माणसाला आयुष्याची वाट पुन्हा दावशील का

©mangesh Sirsat
  #पंख #pmsir60 #प्रेम