Nojoto: Largest Storytelling Platform

का यावे दुःखाने का आड यावे सुख मनी दाटतांना आसवानी

का यावे
दुःखाने का आड यावे सुख मनी दाटतांना
आसवानी का हसावे दुःख उरी दाटताना

स्वप्न उरी बाळगावे चांदण्याणी भारलेले
काजव्यापरी का फिरावे सुख रात्री दाटताना

चंद्र काळा आवसाचा सूर्या आडुन दिसावा
जीव माझा सुखावा याद तुझी दाटताना

 मोग-याचा गंध होता रातराणीचा सुगंध

 एकांतात पाहिला तो सुख मनी दाटताना

©Durga Deshmukh
  का यावे

का यावे #मराठीकविता

45 Views