Nojoto: Largest Storytelling Platform

विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं वागत नाही कुणीच

विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं.
वार्ता करतात नेहमीच सत्याची,
पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आणतात,
म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे,
आणि सतत हिंसात्मक कृत्य करतात.
पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच ह्यांच्या वाणी असते,
म्हणतात करून गेली दिवानी,जेव्हा एखादी तरुणी दिसते.
सण येता दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो,
स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो.
देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते,
वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते.
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai