Nojoto: Largest Storytelling Platform

Best विस्तववास्तवातलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विस्तववास्तवातलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

gaurav

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाताला चटके सारे.. 
कष्टाने केलेले भले.... 
जगायला बळ देरे.... 
वास्तव्य हे वेगळे... 
काय होईल हे..... 
किती हसरे हे चेहेरे....🙃😉😉😇 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Manasi Ghatge

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असं आहे की इथे आपलीच माणसं 

आपल्यावर वाईट परिस्थिति आली 

की आपली साथ सोडून देतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं.
वार्ता करतात नेहमीच सत्याची,
पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आणतात,
म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे,
आणि सतत हिंसात्मक कृत्य करतात.
पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच ह्यांच्या वाणी असते,
म्हणतात करून गेली दिवानी,जेव्हा एखादी तरुणी दिसते.
सण येता दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो,
स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो.
देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते,
वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते.
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile