Nojoto: Largest Storytelling Platform

एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महा

एकमेकांच्या हातानी
एकमेकांस भरवतील..
काही काही महाभाग
नकळत पने रडवतील..

स्वयंपाक करताना सारे 
मोबाईल घेऊन बसायचे..
चल दादा _चाल भाऊ
गोड  बोललं की उठायचे ..

जेवण बनल्यावर सारे
समोर एकत्र दिसायचे..
जेवनानंतर भांडी घासायला
सारेच गायब व्हायचे..

रूम भाडे भरताना
एकेक कारण सांगायचे...
कसेही असले तरी
एकमेकांना सांभाळायाचे..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  रूम मेट स भाग ४

रूम मेट स भाग ४ #मराठीकविता

135 Views