Nojoto: Largest Storytelling Platform

White शरीर सुंदर असेल किंवा नसेल, पण "शब्द आणि मन

White शरीर सुंदर असेल किंवा नसेल, 
पण "शब्द आणि मन" 
शुद्ध असायला हवे. 
कारण माणसाची सवय आहे, 
तो चेहरा लवकर विसरतो पण 
चांगले शब्द आणि मन कधीच विसरत नाही😊

©dhanshree mahale
  #where_is_my_train 
#poem✍🧡🧡💛 #poembysanjayt #poetry_by_heart #poetry_addicts