Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या मनात माझ्या आठवणी येतील दिन रात त्या तुला स

तुझ्या मनात माझ्या आठवणी येतील
दिन रात त्या तुला सतत खुप सतावतील
पाणी पिऊन पिऊन तू थकून जाशील
तुझ्या कोरड्या गश्याला हिचक्या येतील...

©®संगम पाईप लाईन वाला

©Sangam Pipe Line Wala Poet Shayar
  #आठवणी