Nojoto: Largest Storytelling Platform

का कोणास ठाऊक पण सतत एक भीती असते मनात जे मला तिच्

का कोणास ठाऊक पण सतत एक भीती असते मनात
जे मला तिच्यासाठी वाटते ते असेल का तिच्याही मनात
बोलु कि नको सांगु का तिला मनातलं सर्व काही आज
काय विचार करेल ती म्हणून मन धास्तावतं माझं आज
काय ठाऊक कशी कळेल तिला या जीवाची घालमेल
मनात माझ्या सतत चाले तिच्याच विचारांची रेलचेल
दिसाची रात रातीचा दिस तिच्याच विचारात बुडतो
तिला आपलसं करण्याकरता जिव कसा तडफडतो
वागण्या बोलण्यात तिच्या सांगु आहेत किती तऱ्हा
तिला प्रपोज करण्यासाठी देवा मला बळ दे रे जरा...

©Mangesh Kankonkar भीती प्रपोजची...

भीती प्रपोजची... #poem