Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. केलाच पाहिज

_#कवी'धनूज.

                          केलाच पाहिजे का....?
धर्म बुडाला...जग बुडणार_ धर्म बुडाला...जग बुडणार
स्त्री शिक्षण घेऊ शकत नाही ते पाप आहे अशी अफवा पसरवणारे
ते तमाम स्वघोषित उच्चवर्णीय समाजकंटक आणि जातिवाद्यांच्या 
कंबरेत लाथ घालूनी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली_
ते नवे पर्व म्हणजे भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाजसुधारक,
शिक्षकतज्ञ तसेच कवियित्री असलेल्या स्रीवादाची जननी सावित्रीबाई फुले.....

©Dhananjay(dhanuj) Sankpal #सावित्रीबाई_फुले
#धनूज
#शायरी