Nojoto: Largest Storytelling Platform

My Dear तिळगुळ💛, ही कविता फक्त तुझ्यासाठी.... मक

My Dear तिळगुळ💛,
ही कविता फक्त तुझ्यासाठी....

मकरसंक्रांतीचा नवा दिस हा
आला प्रेमाचा बहर घेऊनि
नव आशांच्या नव निश्चयासह
सूख स्वप्नांचे शहर घेऊनि

मिळावेत तुला गोड क्षण
अगदी माझ्याही जीवनातले
मी न सांगताच उमजावे तुजला
प्रेमरंग माझ्या मनातले
                                           -@Miलिंद_💝(M.K.) सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😍❣️💞
My Dear तिळगुळ💛,
ही कविता फक्त तुझ्यासाठी....

मकरसंक्रांतीचा नवा दिस हा
आला प्रेमाचा बहर घेऊनि
नव आशांच्या नव निश्चयासह
सूख स्वप्नांचे शहर घेऊनि

मिळावेत तुला गोड क्षण
अगदी माझ्याही जीवनातले
मी न सांगताच उमजावे तुजला
प्रेमरंग माझ्या मनातले
                                           -@Miलिंद_💝(M.K.) सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😍❣️💞

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😍❣️💞 #poem