Nojoto: Largest Storytelling Platform

पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब जगण्याला शेकोटी निमित

पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब 
जगण्याला शेकोटी निमित्त मात्र,
तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र
आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी
पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब 
जगण्याला शेकोटी निमित्त मात्र,
तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र
आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी