Nojoto: Largest Storytelling Platform

नवी पहाट आशांची नव

                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प्रस्तुत करणे. लिहिणे म्हणजे ..........
खूप काही❣️
                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प्रस्तुत करणे. लिहिणे म्हणजे ..........
खूप काही❣️