सारेच धाव घेती शोधायला सुखाला, शोधून सापडेना का माझिया दुःखाला. प्रिये उगीच आता दगदग कशास करते एकेक अंग माझे तू काढ गं विकाला. ©क्षितिज