Nojoto: Largest Storytelling Platform

क्षणार्धात समीप क्षणार्धात दूर जात असे, दुरावा क्ष

क्षणार्धात समीप क्षणार्धात दूर जात असे,
दुरावा क्षणार्धाचा तरीही नकोसा वाटत असे.
नाते आपले असे,मला समुद्रा सम भासे,
जसे किनारा मी,अन् तु लाट असे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे पर्यायी शब्द असणे ही गरजेचे आहे.
आमचा हा ध्येय आहे की रोज नव-नवीन शब्द आमच्याकडुन तुमच्या पर्यंत पोहचले पाहीजेत.
ज्यावर तुम्ही अभ्यास करुन आपल्या लेखणीची क्षमता वाढवु शकाल.
चला तर मग या विषयावर लिहा.

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे पर्यायी शब्द असणे ही गरजेचे आहे. आमचा हा ध्येय आहे की रोज नव-नवीन शब्द आमच्याकडुन तुमच्या पर्यंत पोहचले पाहीजेत. ज्यावर तुम्ही अभ्यास करुन आपल्या लेखणीची क्षमता वाढवु शकाल. चला तर मग या विषयावर लिहा. #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #स्वरचितकाव्य #काठ१