Nojoto: Largest Storytelling Platform

वाट होती ती, खूप काही हरवून जाण्याची, जाऊन तिथे प

वाट होती ती, 
खूप काही हरवून जाण्याची,
जाऊन तिथे परत न येण्याची.
हे असंच घडलं होतं,
पाहुनी डोळ्यात तिच्या,
मी मलाच हरवलं होत.
खरं तेच सांगतो,
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या,
मी पुरता बुडून गेलो,
तरबेज मी पोहण्यात,
पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofmarathiquate
वाट होती ती, 
खूप काही हरवून जाण्याची,
जाऊन तिथे परत न येण्याची.
हे असंच घडलं होतं,
पाहुनी डोळ्यात तिच्या,
मी मलाच हरवलं होत.
खरं तेच सांगतो,
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या,
मी पुरता बुडून गेलो,
तरबेज मी पोहण्यात,
पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofmarathiquate

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #Collab #BestOfMarathiQuate