Nojoto: Largest Storytelling Platform

Best डोळ्यांतल्याडोहामध्ये Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डोळ्यांतल्याडोहामध्ये Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
डोळ्यातल्या डोहामध्ये
चित्र तुझंच तरंगतं
तुझ्याच मोहापाई 
नजरेला जग सारं तुझ्यातच दिसतं ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Mrunalini Velankar

#डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai, #LetItGo, #Catharsis, #quoteoftheday

read more
सगळ्या शंका, 
सगळी दुःख, 
आणि सगळ्या वेदना वाहून जाऊ देत,
पून्हा एकदा ह्या चेहऱ्यावर एक गोड़ हसू आणि आनंद परतून येऊ देत. #डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai, #letitgo, #catharsis, #quoteoftheday

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
नकळतपणे असा मी पडलो
तुझ्या डोळ्यांतील डोहामध्ये।
पोहता येऊनही,'सखे' बुडलो 
तुझ्या सोंदर्याच्या मोहामध्ये। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
डोळ्यांतल्या डोहामध्ये
 मोती झाले गं अश्रुंचे
त्यातून अलगद वेचले 
शिंपले तुझ्या आठवणींचे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes

read more
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या 
कधीतरी पाहून बघावे,
खूप जपले आहे तिने आपल्याला
का तिच्या डोळ्यात पाणी आणावे.
आई ती आपली,
अश्रू जमा करत डोळ्यात,
नेहमीच हसत राहिली,
भले दुखावले जरी मन,
न कधीच मोकळे करून दाखविले.
विचार करा 'आई' का बरं ती अशी वागली ?
डोळ्यांतल्या डोहामध्ये 
का अश्रू जमा करत राहिली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #Collab #BestOfMarathiQuate

read more
वाट होती ती, 
खूप काही हरवून जाण्याची,
जाऊन तिथे परत न येण्याची.
हे असंच घडलं होतं,
पाहुनी डोळ्यात तिच्या,
मी मलाच हरवलं होत.
खरं तेच सांगतो,
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या,
मी पुरता बुडून गेलो,
तरबेज मी पोहण्यात,
पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #डोळ्यांतल्याडोहामध्ये #yqtaai #collab #bestofmarathiquate


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile