Nojoto: Largest Storytelling Platform

मित्र कोणाला म्हणायचे ? सुख , दुःखात सहभागी असणारा

मित्र कोणाला म्हणायचे ?
सुख , दुःखात सहभागी असणारा,
सदैव मदतीसाठी तत्पर असणारा , 
आणि आपले दुःख जाणणारा , 
हाच तो मित्र असतो...

मित्र कोणाला म्हणायचे ?
भांडण करूनही सोबत राहणारा,
वेळोवेळी दुःख हरण करणारा, समजूत काढणारा, चुका लक्षात आणून देणारा आणि त्या चुका सुधारण्यासाठी प्रेरित करणारा, 
हाच तो मित्र असतो.....

मित्र कोणाला म्हणायचे ?
आपल्यातील दुर्गुण सारणारा, सुगुन जोपासणारा , धेय्य वेढा
करणारा, कलागुणांना वाव देणारा , 
हाच तो मित्र असतो....

मित्र कोणाला म्हणायचे ?
न बोलताही मन जाणणारा, तो सामोरे बघितल्यास स्मितहास्य करणारा , जीवापाड प्रेम करणारा, सर्व संकटांना, अन्यायांना तोंड देणारा,
हाच तो मित्र असतो...

_ Vaibhav Masirkar मित्र कोणाला म्हणायचे ?

मित्र कोणाला म्हणायचे ? #poem