Nojoto: Largest Storytelling Platform

मनी कल्पिले जे सुरूप सुंदरी! प्रत्यक्षात अवतरली सम

मनी
कल्पिले जे
सुरूप सुंदरी!
प्रत्यक्षात अवतरली
समोरी माझ्या, तूच सुंदरी!
मोहिले मन माझे आताशा
तुज पाहता डोळा सुंदरी!
वेडावले मन आता
झालो तुझाच मी
हे सुंदरी!
तुझे
हे वागणे
बरे नव्हे असे कुणा
प्रेमात छळणे, हे सुंदरी!— % & #काव्य #मत्स्य #yq_gns
मनी
कल्पिले जे
सुरूप सुंदरी!
प्रत्यक्षात अवतरली
समोरी माझ्या, तूच सुंदरी!
मोहिले मन माझे आताशा
तुज पाहता डोळा सुंदरी!
वेडावले मन आता
झालो तुझाच मी
हे सुंदरी!
तुझे
हे वागणे
बरे नव्हे असे कुणा
प्रेमात छळणे, हे सुंदरी!— % & #काव्य #मत्स्य #yq_gns