Nojoto: Largest Storytelling Platform

मी जाईन पण तुला सोबत घेऊनच तुला दिलेले हे वचन मी न

मी जाईन पण तुला सोबत घेऊनच
तुला दिलेले हे वचन मी नक्की पुरे करणार,
हे खरे आहे की 2019 हे वर्ष आता सरणार 
ह्याचा अर्थ असा नव्हे की मी तुला दिलेले वचन विसरणार.
जरी न जमले 2019 ह्या वर्षी तुला दिलेले वचन पूर्ण करणे,
तरी 2020 मध्ये नक्कीच पुरे करणार .
कारण आता तुझ्याशिवाय जगणे मला ही नाही जमणार.त्या मुळे आता जाइंन तर तुला सोबत घेऊनच जाणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी जाईन पण तुला सोबत घेऊनचं...
#मीजाईन
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी जाईन पण तुला सोबत घेऊनचं... #मीजाईन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathi