Nojoto: Largest Storytelling Platform

कार्य भिमासारख कधी जमणार नाही कुणाला जगात जोड नाह

कार्य भिमासारख कधी जमणार नाही कुणाला
 जगात जोड नाही माझ्या भीमाच्या ज्ञानाला
हात जोडून वंदितो, ज्ञानियांच्या राजाला
विनम्र अभिवादन या थोर महामानवाला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभिवादन.
कार्य भिमासारख कधी जमणार नाही कुणाला
 जगात जोड नाही माझ्या भीमाच्या ज्ञानाला
हात जोडून वंदितो, ज्ञानियांच्या राजाला
विनम्र अभिवादन या थोर महामानवाला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आभिवादन.