Nojoto: Largest Storytelling Platform

मी असाच आहे, मनात आले की लगेच बोलतो. स्वभाव माझा,म

मी असाच आहे,
मनात आले की लगेच बोलतो.
स्वभाव माझा,मी असाच ठेवतो.
कुणाला आवडतो,
कुणी तिरस्कार करतो.
मी मात्र असाच,
जसा स्वभाव तसाच वागतो.
कुणाच्या आवडी,निवडीने,
मला काय फरक पडतो.
म्हणतात कित्येक,
चांगली नाही ही सवय.
मी म्हणतो,
नका शिकवू,मला सर्व ठावं हाय. मी असाच आहे
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #मनमानी #मराठीलेखणी #मी #योगेश 
मी असाच आहे,
मनात आले की लगेच बोलतो.
स्वभाव माझा,
मी असाच ठेवतो.
कुणाला आवडतो,
कुणी तिरस्कार करतो.
मी असाच आहे,
मनात आले की लगेच बोलतो.
स्वभाव माझा,मी असाच ठेवतो.
कुणाला आवडतो,
कुणी तिरस्कार करतो.
मी मात्र असाच,
जसा स्वभाव तसाच वागतो.
कुणाच्या आवडी,निवडीने,
मला काय फरक पडतो.
म्हणतात कित्येक,
चांगली नाही ही सवय.
मी म्हणतो,
नका शिकवू,मला सर्व ठावं हाय. मी असाच आहे
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #मनमानी #मराठीलेखणी #मी #योगेश 
मी असाच आहे,
मनात आले की लगेच बोलतो.
स्वभाव माझा,
मी असाच ठेवतो.
कुणाला आवडतो,
कुणी तिरस्कार करतो.

मी असाच आहे #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #मनमानी #मराठीलेखणी #मी #योगेश मी असाच आहे, मनात आले की लगेच बोलतो. स्वभाव माझा, मी असाच ठेवतो. कुणाला आवडतो, कुणी तिरस्कार करतो.