Nojoto: Largest Storytelling Platform

आधी भरवसा घरट्याचा मग येतो पंखावर.. भूर्र उडून जात

आधी भरवसा घरट्याचा
मग येतो पंखावर..
भूर्र उडून जातं पाखरु
घरटं रिकामंच वाऱ्यावर..

©Dileep Bhope
  #घरटं