Nojoto: Largest Storytelling Platform

आईचे काळीज मायेचा सागर असले तरी त्याचा थांगपत्ता क

आईचे काळीज मायेचा सागर असले तरी
त्याचा थांगपत्ता कधीच लागत नाही

कितीही तोडले,तुटले तरीही
कुणापुढे भिक कधीच मागत नाही

🍁🍁दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  मायेच काळीज

मायेच काळीज #मराठीकविता

27 Views