Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रांनो माणसाच्या जीवनात चांगले दिवस आले,नवीन वस

मित्रांनो माणसाच्या जीवनात चांगले दिवस आले,नवीन वस्तु आल्या तरी जुन्याला विसरु नये कारण नव्यांकडुन एकाद्यावेळी धोका झाला की जुन्यांची आठवण येते,जुन्याची किंमत कळते आणि यामुळेच म्हणतात की खरंच जुनं ते सोनंच असतं.

©Dr. Sunil Haridas
  जुनं ते सोनं

जुनं ते सोनं #मराठीविचार

166 Views