Nojoto: Largest Storytelling Platform

डोळं मिटून फोनवर रोज किती बोलायचं? येशील का समोर

डोळं मिटून फोनवर 
रोज किती बोलायचं?
येशील का समोर एकदा
तुला डोळ्यात साठवायचंय

©Sanjay Gurav
  #lovequote #फोन #डोळे #संवाद