Nojoto: Largest Storytelling Platform

सतत तुझ्यासाठीच झुरत राहते, आठवणीत तुझ्याच रमत असत

सतत तुझ्यासाठीच झुरत राहते,
आठवणीत तुझ्याच रमत असते.
ताब्यात आता "माझे मन" 
क्वचितच असते,
सुसाट वाऱ्याप्रमाणे ते तुझ्याच मागे धावत सूटते.. शुभ संध्या मित्रहो
काय चाललयं?
लिहीताय ना...
आजचा विषय आहे
माझे मन...
#माझेमन 
#मन 
#collab #yqtaai
सतत तुझ्यासाठीच झुरत राहते,
आठवणीत तुझ्याच रमत असते.
ताब्यात आता "माझे मन" 
क्वचितच असते,
सुसाट वाऱ्याप्रमाणे ते तुझ्याच मागे धावत सूटते.. शुभ संध्या मित्रहो
काय चाललयं?
लिहीताय ना...
आजचा विषय आहे
माझे मन...
#माझेमन 
#मन 
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो काय चाललयं? लिहीताय ना... आजचा विषय आहे माझे मन... #माझेमन #मन #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi