Nojoto: Largest Storytelling Platform

का असं जाणवलंय ? पाहताच तुला, जणू काहीतरी हरवलंय.

का असं जाणवलंय ?
पाहताच तुला,
जणू काहीतरी हरवलंय.
पूर्वी कधी असे वाटले नव्हते,
पाहता कुणाला हृदयाचे ठोके वाढले होते.
तू दिसली नि अचानक असे भासले,
जणू तू माझे हृदयचं चोरीले.
सुचेना काही ना काही उमजेना,
मन हरवले आहे,आता काहीच कळेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
का असं जाणवलंय ?
पाहताच तुला,
जणू काहीतरी हरवलंय.
पूर्वी कधी असे वाटले नव्हते,
पाहता कुणाला हृदयाचे ठोके वाढले होते.
तू दिसली नि अचानक असे भासले,
जणू तू माझे हृदयचं चोरीले.
सुचेना काही ना काही उमजेना,
मन हरवले आहे,आता काहीच कळेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine