Nojoto: Largest Storytelling Platform

# उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की | Marathi Life

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्हाला खडे जमा करून ठेवणे हा खूप मोठा छंद . उन्हाळा म्हटलं की खुप गरमी , ऊन तर काय करायचं 1 च उपाय चार चौघी जमलो की मस्त खडे खेळायचो. त्यामध्ये 100 खडे असले की 20 चोरून ठेवायचे 😀 जिंकायचा खूप मोठा आनंद . ना प्रमाणपत्र मिळायचे ना शाबास्की तरी मात्र आनंद तिप्पट . तेच आठवण आज आम्ही ताजी केली बरं वाटलं मनाला 15 वर्षा नंतर चा अनुभव . सर्व लहान पणी चे दिवस आठवले . मस्त वाटलं बा !
shrutikathe5821

Shruti Kathe

New Creator

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्हाला खडे जमा करून ठेवणे हा खूप मोठा छंद . उन्हाळा म्हटलं की खुप गरमी , ऊन तर काय करायचं 1 च उपाय चार चौघी जमलो की मस्त खडे खेळायचो. त्यामध्ये 100 खडे असले की 20 चोरून ठेवायचे 😀 जिंकायचा खूप मोठा आनंद . ना प्रमाणपत्र मिळायचे ना शाबास्की तरी मात्र आनंद तिप्पट . तेच आठवण आज आम्ही ताजी केली बरं वाटलं मनाला 15 वर्षा नंतर चा अनुभव . सर्व लहान पणी चे दिवस आठवले . मस्त वाटलं बा ! #Life

136 Views