Nojoto: Largest Storytelling Platform

मराठमोळा सण आमचा पोळा येथून पुढील सण करतो सारे गो

मराठमोळा सण आमचा पोळा 
येथून पुढील सण करतो सारे गोळा
वर्ष येता शेवटाकडे
सुरू होतो आनंद आणि सुख समाधान चा वानोळा
हाच तो असतो जो करी आप्तस्वकीयांचा गोतावळा

©Navnath J Chitte
  सण उत्सव

सण उत्सव #मराठीविचार

27 Views