Nojoto: Largest Storytelling Platform

या संसारजगतामध्ये जीवन जगत असतांना माणसाने प्रामाण

या संसारजगतामध्ये जीवन जगत असतांना माणसाने प्रामाणिकपणे,सत्यता ठेवुन,चांगुलपणाने आणि प्रेमाने वागुन एकदुस-याची मदत करुन,एकमेकांचा आदर ठेवला तरच आपण खरे मानव बनु शकतो. फक्त पुजापाठ,प्रार्थना करुन उपयोग नाही. स्वत:मध्ये बदल करा.

©Dr. Sunil Haridas
  #friends