Nojoto: Largest Storytelling Platform

White मारणाऱ्याला वाटते तो जीव घेतो आहे. मरणाऱ्याल

White मारणाऱ्याला वाटते तो जीव घेतो आहे.
मरणाऱ्याला वाटते त्याचा जीव जातो आहे.
त्या दोघांनाही ठाऊक नाहीत माझे मार्ग-
ठेवणे नेणे आणि पुन्हा परतवणे.

©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
  #emotional_sad_shayari  #nojotomarathi #VivekKanhekarWrites