प्रेमाच्या लाटा उसळती, हृदय नामक अथांग सागरात. किनारा म्हणजे दुरावा आवडे न तयास, म्हणूनी धुतकारत परतूनी लावी ह्या विरहास. प्रतियोगिता - २६ विषय - collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) "प्रेमाच्या लाटा" हा विषय "सतीश रानडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन सतीश जी!💐👌👍 #प्रतियोगिता_26_मराठी #yqtaai #collab #collabmarathi #marathicharolya #marathiwriter #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Jyotsna Dondalkar