Nojoto: Largest Storytelling Platform

Best collabmarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best collabmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthindi sad shayari for love inglish coll nahi aya, phulpakharu poem on love in collage campus, how to collaborate with fashion brands in india, apps for collages with a lot of pictures, in collaboration with meaning in hindi,

  • 13 Followers
  • 124 Stories

Rashmi Hule

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
अग जा ना चार दिवस माहेरी
करेन मी सर्व कामं घरातली 
शिकलो ना आता दोन वर्षांत 🙄
(मलाही जरा आराम मिळूदे देवा) 
    😥😒
 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

Meaning :- Vo(he) barasti barish, ye(she) mitti ka sugandh Vo gungunata bhavara... Ye fulonka makarad विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 ती हा विषय दिपाली मथाने यांनी सुचविला आहे, अभिनंदन दिपाली जी! 👌💐👍 #ती #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine

read more
तो बरसणारा पाऊस
ती तृप्त मृदगंध...
तो भिरभिर भ्रमर
ती फुलांचा मकरंद..  Meaning :- Vo(he) barasti barish, ye(she) mitti ka sugandh
Vo gungunata bhavara... Ye fulonka makarad

विषय  - चारोळी collab       शुभसंध्या मित्रहो 🙂
ती हा विषय दिपाली मथाने यांनी सुचविला आहे, अभिनंदन दिपाली जी! 👌💐👍

#ती #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine

Rashmi Hule

जहा मै गलत हूँ. तु थोडा गुस्सा कर ले. लेकीन गलती सुधारने पर.. तु भी थोडासा समझ के ले मुझे विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 जिथे मी चुकावे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍 #जिथेमी_चुकावे #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
जीथे मी चुकावे
तु ही थोडे रागवावे
चुक सुधारुन माझी
तु ही समजून घ्यावे 
 जहा मै गलत हूँ. तु थोडा गुस्सा कर ले. लेकीन गलती सुधारने पर.. तु भी थोडासा समझ के ले मुझे 

विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
जिथे मी चुकावे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍

#जिथेमी_चुकावे #marathiwriter #collabmarathi #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes 
   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुला सोडून जाताना हा विषय नलिनी चौधरी यांनी सुचविला आहे, अभिनंदन नलिनी जी! 👌💐👍 #तुलासोडून_जाताना #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Rashmi Hule Collaborating with शिवसुत

read more
तुला सोडून जाताना
डोळे पाणावले होते...
शब्द पारखे झाले अन्
श्वास अडखळले होते विषय  - चारोळी collab          शुभसंध्या मित्रहो 🙂
तुला सोडून जाताना हा विषय नलिनी चौधरी यांनी सुचविला आहे, अभिनंदन नलिनी जी! 👌💐👍

#तुलासोडून_जाताना #marathiwriter #मराठीलेखणी #collab #collabmarathi #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी  
Collaborating with Rashmi Hule
Collaborating with शिवसुत

Rashmi Hule

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुला सोडून जाताना हा विषय नलिनी चौधरी यांनी सुचविला आहे, अभिनंदन नलिनी जी! 👌💐👍 #तुलासोडून_जाताना #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुला सोडून जाताना
मी ही माझ्यात न्हवतो...
निर्जीवपणे पुढे जात होतो
ह्रदय मागे ओढत होते...  विषय  - चारोळी collab          शुभसंध्या मित्रहो 🙂
तुला सोडून जाताना हा विषय नलिनी चौधरी यांनी सुचविला आहे, अभिनंदन नलिनी जी! 👌💐👍

#तुलासोडून_जाताना #marathiwriter #मराठीलेखणी #collab #collabmarathi #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 विरहात तुझ्या हा विषय शरद मालुंजकर यांनी सुचविला आहे, अभिनंदन शरद जी! 👌💐👍 #विरहात_तुझ्या #marathiwriter #Collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
विरहात तुझ्याच
सांग ना किती मी 
जळावे...
टक्क जागी रात्र
आणी दिवसांनीही
छळावे...  विषय  - चारोळी collab          शुभसंध्या मित्रहो 🙂
विरहात तुझ्या हा विषय शरद मालुंजकर यांनी सुचविला आहे, अभिनंदन शरद जी! 👌💐👍

#विरहात_तुझ्या #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes 


   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍 #तिलासमजून_घेताना #marathiwriter #Collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
मीच बहरतो...
उच्चारव माझा
हळूवार होतो...
जाणून घ्यायला तिला
मी आधीर होतो
स्वरात तिच्या माझा
स्वर अपसुकच मिसळतो
 विषय  - चारोळी collab  शुभसंध्या मित्रहो 🙂
तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍

#तिलासमजून_घेताना #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Atul Waghade

प्रतियोगिता - २४ विषय - collab स्पर्धा "गंधाळली शब्दफुले" हा विषय "अभिजीत सूर्यवंशी" यांनी दिला आहे. अभिनंदन अभिजीत जी!💐👍👌 #प्रतियोगिता_24_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #Collab #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
बहरली ती वेल शब्दांची
साथ अनुभवाची धरुन प्रितीची
फुलले शब्दफुले तिथूनी नाव काव्याची मिळूनी....
 प्रतियोगिता - २४ विषय - collab स्पर्धा
"गंधाळली शब्दफुले" हा विषय "अभिजीत सूर्यवंशी" यांनी दिला आहे. अभिनंदन अभिजीत जी!💐👍👌
#प्रतियोगिता_24_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #collab #collabmarathi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂 Photo credit - google #प्रतियोगिता_57_मराठी #Collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तो : किती दमलीस जरा आराम कर
       चल आपण गप्पा मारत बसू
ती : हम्म
तो : ऐकणा , आपल्याला जरा 
      गरमागरम भजी आणि चहा कर
       मस्त गप्पा मारत खाऊ 
       😜😜😜😜 प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. आवडल्यास share highlight करा. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चित्र पाहून collab चारोळी पूर्ण करावी. शुभसंध्या मित्रहो 🙂
Photo credit - google
#प्रतियोगिता_57_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #yqtaai #marathiquotes #marathiwriter      #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali

विषय - चारोळी. शुभसंध्या मित्रहो 🙂 शब्दांनी तूच हा सुंदर विषय पूनम यांनी सुचविला आहे. अभिनंदन पूनम जी! 👌💐👍 #शब्दांनी_तूच #yqtaai #marathicharolya #collabmarathi #marathiwriter #Collab #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
शब्दांनी तूच मला
प्रेमात तुझ्या पाडलं
काय सांगू सखे काळजात 
विपरीत काही घडलं विषय - चारोळी.  शुभसंध्या मित्रहो 🙂
शब्दांनी तूच हा सुंदर विषय पूनम यांनी सुचविला आहे. अभिनंदन पूनम जी! 👌💐👍
#शब्दांनी_तूच #yqtaai #marathicharolya #collabmarathi #marathiwriter #collab #मराठी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile