Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनात एक दिवस असा ही यावा, चेहरा माझा तुझ्या कुशी

जीवनात एक दिवस असा ही यावा,
चेहरा माझा तुझ्या कुशीत असावा.
सर्वत्र घोर अंधार असतानाही,
नजरेस मात्र चेहरा तुझाच दिसावा. #तुझा_चेहरा#तूच#एक_दिवस#yqtai#yqdidi#yqmarathi#
जीवनात एक दिवस असा ही यावा,
चेहरा माझा तुझ्या कुशीत असावा.
सर्वत्र घोर अंधार असतानाही,
नजरेस मात्र चेहरा तुझाच दिसावा. #तुझा_चेहरा#तूच#एक_दिवस#yqtai#yqdidi#yqmarathi#