Nojoto: Largest Storytelling Platform

भक्तांचा कैवारी उभा विटेवरी कर कटावरी पांडुरं

भक्तांचा कैवारी
उभा विटेवरी
कर कटावरी
     पांडुरंग।।

एकनाथा घरी
चाकरी जो करी
नित्य पाणी भरी
    तो श्रीहरी।।

कनवाळू माझा
तो लाडका माझा
समस्त भक्तांचा
      तो विठ्ठल।। नमस्कार मंडळी,

पहिल्याच दिवशी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी  आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन...!

बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा करणार आहोत. या अंतर्गत रोज एक शब्द (देवतेचं नाव) आपणास दिला जाईल. त्या शब्दाच्या आधारावर आपणास अभंग रचना लिहायची आहे. दहा दिवस हा उपक्रम चालेल व अनंत चतुर्दशीला याची सांगता होईल.

आजचा शब्द आहे.... पांडुरंग

poojashyammore5208

pooja d

New Creator

नमस्कार मंडळी, पहिल्याच दिवशी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन...! बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा करणार आहोत. या अंतर्गत रोज एक शब्द (देवतेचं नाव) आपणास दिला जाईल. त्या शब्दाच्या आधारावर आपणास अभंग रचना लिहायची आहे. दहा दिवस हा उपक्रम चालेल व अनंत चतुर्दशीला याची सांगता होईल. आजचा शब्द आहे.... पांडुरंग #YourQuoteAndMine #yqmarathi #yqkavyanand #yqganpati२०२२ #yqअभंग