Nojoto: Largest Storytelling Platform

वृत्त:-भवानी २ ८ ८ ८ ४ ओळीत बसव शब्दांना साध्या क

वृत्त:-भवानी
२ ८ ८ ८ ४

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त
देशील मनाला पुन्हा नव्याने  लिहिण्याचे वरदान

भाग्यास कळव आता तू यावे मुक्त पणाने आज
या स्वर्गामध्ये घेते बघना मी स्वानंदी श्वास 
हा वहीस माझ्या अता जपाया चढेल सारा साज
श्वासात मिळाला मला हवा तो गाण्यासाठी बाज

जाईल कवच देहाचे जेंव्हा स्पष्ट  दिसावे नाव
प्रेमात सजव काव्याच्या पंक्ती ज्यात असावे भाव
त्या स्वप्नांच्या मी रात्री स्मरताना ध्येयाला सांगे
आजन्म स्मराया हवा स्मिताला ओळखणारा गाव
 
 स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-भवानी

वृत्त:-भवानी २ ८ ८ ८ ४ ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त देशील मनाला पुन्हा नव्याने लिहिण्याचे वरदान #मराठीकविता