Nojoto: Largest Storytelling Platform

माझी खंत आजचा काळ त्या काळी असता तर किती बरं झालं

माझी खंत
आजचा काळ त्या काळी असता तर
किती बरं झालं असतं,
मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं.

(लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत
#withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना 
लेखन..
लिहिण्याची आवड ही मला लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो,आमच्या समोर एक गीतकार राहायचे त्यांच्या घरी मी दिवसभर असायचो जेव्हा ते गीत लिहायचे मी त्यांच्याजवळ बसायचो.
ते कसे लिहितात काय खोडतात पुन्हा काय लिहितात ह्याचा अभ्यास करायचो.
वाचनाची सुद्धा आवड होती त्यांच्या घरी तेव्हा मुंबई सकाळ नावाचे वर्तमानपत्र यायचे ते मी पूर्ण वाचायचो आणि शब्दकोडे ही सोडवायचो,शब्दकोडे सोडवणे सुद्धा मी त्यांच्याकडूनच शिकलो.
भरीत भर उन्हाळ्याची सुट्टी लागली की सर्वजण गावाला जायचे मी मात्र दोन महिने एस टी स्टँड वरील बुक स्टॉल वर कामाला लागायचो,त्याचे दोन फायदे होते एक तर वर्तमानपत्रे,फिल्म मॅगझीन वाचायला नि शब्दकोडे सोडवायला मिळायचे ती सवय इतकी लागली की रस्त्याने येता जाता एखादा कागद देखील चांगला दिसला की उचलून वाचायचो,
फिल्मसिटी,मायापुरी,चंदेरी ह्या फिल्म मॅगझीन सोबत चाचा चौधरी,चांदोबा,तसेच काही शेरो शायरी चे पुस्तके सुद्धा वाचायचो,

माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #Collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो,आमच्या समोर एक गीतकार राहायचे त्यांच्या घरी मी दिवसभर असायचो जेव्हा ते गीत लिहायचे मी त्यांच्याजवळ बसायचो. ते कसे लिहितात काय खोडतात पुन्हा काय लिहितात ह्याचा अभ्यास करायचो. वाचनाची सुद्धा आवड होती त्यांच्या घरी तेव्हा मुंबई सकाळ नावाचे वर्तमानपत्र यायचे ते मी पूर्ण वाचायचो आणि शब्दकोडे ही सोडवायचो,शब्दकोडे सोडवणे सुद्धा मी त्यांच्याकडूनच शिकलो. भरीत भर उन्हाळ्याची सुट्टी लागली की सर्वजण गावाला जायचे मी मात्र दोन महिने एस टी स्टँड वरील बुक स्टॉल वर कामाला लागायचो,त्याचे दोन फायदे होते एक तर वर्तमानपत्रे,फिल्म मॅगझीन वाचायला नि शब्दकोडे सोडवायला मिळायचे ती सवय इतकी लागली की रस्त्याने येता जाता एखादा कागद देखील चांगला दिसला की उचलून वाचायचो, फिल्मसिटी,मायापुरी,चंदेरी ह्या फिल्म मॅगझीन सोबत चाचा चौधरी,चांदोबा,तसेच काही शेरो शायरी चे पुस्तके सुद्धा वाचायचो,