Nojoto: Largest Storytelling Platform

सागरा थांब जरा भीम माझा रे निजलाll धृ ll महामानव

सागरा थांब  जरा भीम माझा रे निजलाll धृ ll
महामानव मानवतेचा
कर्दनकाळ  धर्मांधांचा
महापंडीत साहित्याचा
शिल्पकार संविधानाचा
भारत मातेचा  प्रज्ञासूर्य चैत्यभूमी  मावळला ll1ll
समाज क्रांती लढ्याचा
पंडितभूषण  कायद्याचा
हितचिंतक बहुजनांचा
जगमान्य तज्ज्ञघटनेचा
आसमंतातील  क्रांतिदीपक  इथे विझला ll2ll

कवी व गायकश्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.क्रं.9325584845

©rajendrakumar bhosale #क्रांतिसूर्य

#TakeMeToTheMoon
सागरा थांब  जरा भीम माझा रे निजलाll धृ ll
महामानव मानवतेचा
कर्दनकाळ  धर्मांधांचा
महापंडीत साहित्याचा
शिल्पकार संविधानाचा
भारत मातेचा  प्रज्ञासूर्य चैत्यभूमी  मावळला ll1ll
समाज क्रांती लढ्याचा
पंडितभूषण  कायद्याचा
हितचिंतक बहुजनांचा
जगमान्य तज्ज्ञघटनेचा
आसमंतातील  क्रांतिदीपक  इथे विझला ll2ll

कवी व गायकश्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.क्रं.9325584845

©rajendrakumar bhosale #क्रांतिसूर्य

#TakeMeToTheMoon