Find the Best क्रांतिसूर्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻 क्रांतिसुर्य उगवला.. राबला.. जागला लेकीबाळींसाठी... साक्षरतेचा दिवा तेवला माता भगीनींसाठी.. शिक्षीत होऊनी गवसणी घातली आभाळाला कोटी कोटी प्रणाम त्या क्रांतिसुर्याला 🙏🏻🙏🏻 शुभ संध्या मित्रहो आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्यानिमित्त आजचा विषय आहे क्रांतिसूर्य.. #क्रांतिसूर्य चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Rajendrakumar Jagannath Bhosale
सागरा थांब जरा भीम माझा रे निजलाll धृ ll महामानव मानवतेचा कर्दनकाळ धर्मांधांचा महापंडीत साहित्याचा शिल्पकार संविधानाचा भारत मातेचा प्रज्ञासूर्य चैत्यभूमी मावळला ll1ll समाज क्रांती लढ्याचा पंडितभूषण कायद्याचा हितचिंतक बहुजनांचा जगमान्य तज्ज्ञघटनेचा आसमंतातील क्रांतिदीपक इथे विझला ll2ll कवी व गायकश्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं.9325584845 ©rajendrakumar bhosale #क्रांतिसूर्य #TakeMeToTheMoon
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto