Nojoto: Largest Storytelling Platform

कधी वाटतं कविता करावी पण शब्दच मिळत नाहीत का तर ते

कधी वाटतं कविता करावी पण शब्दच मिळत नाहीत का तर ते देखील म्हणतात की, आम्ही आता कळते झालो आहोत त्यांना काय कळतं ते त्यांनाच  ठाऊक  पण हे नक्की,हम तुम पे मरते हैं..हे शब्द देखील  असेच म्हणत असावेत....

©Pratibha Ahire
  कधी वाटतं...

कधी वाटतं... #मराठीविचार

375 Views