Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटत गेले कुणाची साथ

आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटत गेले
कुणाची साथ सुटली
तर कोणी साथ सोडून गेले..
आता मात्र उरली आहे फक्त सावलीची साथ
यापुढील प्रवास फक्त तिचाच घेऊन हातात हात

©Vrishali G
  #सावली