Nojoto: Largest Storytelling Platform

Best सावली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सावली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जराशी सावली है वो, गोपालपुरी सावली वाला, ढगांची सावली समानार्थी शब्द, सावली हिंदी, जाम सावली,

  • 21 Followers
  • 23 Stories
    PopularLatestVideo

Nik JAT

सावली रंगत वाले हम,
सादगी का श्रृंगार करते हैं,
ऊंचे शौक नहीं पनपते जहन में,
हम तो सादा विचार रखते हैं...!

©Nik JAT #सावली

Vrishali G

mute video

Bhagirath Maurya

जरा सी सावली है वो,
मन की बावली है वो।
कैसे ना मुहब्बत होती यारो,
सीधा दिल में उतरती है वो। love doesn't need colour.

#सावली #हिंदी_कोट्स_शायरी #love #lovequotes #shayari #loveshayari #wife #dil

Abhishek Panchal

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका काय चाललंय? आजचा विषय आहे तुझी सावली व्हावं... #सावली #तुझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हाती येत नाहीस
आणि थांबतही नाहीस
म्हणूनच ठरवलंय आता
तुझी सावली व्हावं सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका
काय चाललंय?
आजचा विषय आहे
तुझी सावली व्हावं...
 #सावली #तुझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes   या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB ✨ #ATloversbgrandom • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Adorn this beautiful bg with your soulful words.✨ • Must use hashtag: #aestheticthoughts • Please maintain the aesthetics. #सावली #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #yqaestheticthoughts

read more
खेळ सावलीचा खेळलो
माझ्याच सावलीसोबत।
खेळ संपता सावली
राहली न माझ्यासोबत। OPEN FOR COLLAB ✨ #ATloversbgrandom • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Adorn this beautiful bg with your soulful words.✨ 

• Must use hashtag:  #aestheticthoughts 

• Please maintain the aesthetics. 
#सावली

somnath gawade

सावली तुझी माझ्या सावलीशी मेळ खाते;
तुझी कोणती? माझी कोणती? गोंधळात टाकते. #सावली

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ती म्हणजे माय माऊली.
आपल्या सोबत नेहमीच असते,
जिच्या आशिर्वादाची सावली. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सावली...
#सावली1
 #सावली१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मनुष्य जीवनात कठीण प्रसंग वा स्वभावानरुप सहकारीसुद्धा एकमेकांपासून दुरावतात.सावलीही साथ देत नाही,असे म्हटले जाते.परंतु सूर्य- पृथ्वीच्या फेरी बदलानुसार सूर्य तंतोतंत डोक्यावर येऊन ही सावलीही लपाछपीचा खेळ खेळण्याचा तो दिवस याच महिन्यात विविध भागात अनुभवास येतो. याचा आनंद घ्या आणि लिहीत राहा. त्याच निमित्याने आजचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
एकच ही गोष्ट
जी माझ्या मनाला नेहमीच भावली
दुसरी_तिसरी कुणी नाही ती फक्त माझी सावली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मनुष्य जीवनात कठीण प्रसंग वा स्वभावानरुप सहकारीसुद्धा एकमेकांपासून दुरावतात.सावलीही साथ देत नाही,असे म्हटले जाते.परंतु सूर्य- पृथ्वीच्या फेरी बदलानुसार सूर्य तंतोतंत डोक्यावर येऊन ही सावलीही लपाछपीचा खेळ खेळण्याचा तो दिवस याच महिन्यात विविध भागात अनुभवास येतो.
याचा आनंद घ्या आणि लिहीत राहा.
त्याच निमित्याने आजचा विषय आहे
सावली...
#सावली1
#सावली 
#collab #yqtaai

Rahul Ingale Patil

आली सोबतीला सुखाची सावली.

©Rahul Ingale Patil #आली #सोबतीला #सुखाची #सावली

Ayushmaan Jhingran

तेरे लिये लिखना तो चाहता हूं, पर लिखूं कैसे,
तेरी ये मासूम सी खूबसूरती शब्दों के दायरे में नही समा पा रही है।
❤️❤️❤️

©Ayushmaan Jhingran #सावली
#मोहक
#खूबसूरती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile