Nojoto: Largest Storytelling Platform

सुख,समाधान,व पुण्य प्राप्त करण्यासाठी सर्वचजण प्रय

सुख,समाधान,व पुण्य प्राप्त करण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करतात आणि सर्व सोयी असतांनाही सुखाची प्राप्ती होत नाही त्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की पुण्याचे मोजमाप करता येणार नाही एवढे पुण्य मिळेल. म्हणुनच म्हणतात *हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी*
Please like Subscribe

©Dr. Sunil Haridas