Nojoto: Largest Storytelling Platform

का रे दुरावा असा आपल्यात काय मजा वाटते तुला अबोला

का रे दुरावा असा आपल्यात
काय मजा वाटते तुला अबोला धरण्यात ।
असताना जुळलेले धागे मनाचे
मग सांग ना तूच, का अस दुराव्यात जगायचे ।।
 प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा)
(शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे.
• सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा.
• एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते.
• एका व्यक्तीने कितीही collab केले तरी एकदाच संपन्न लिहावे.
#प्रतियोगिता_8_मराठी #yqtaai #collab #marathicollab #marathiwriter #marathi #marathicharolya  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

poojashyammore5208

pooja d

New Creator

प्रतियोगिता - 8 विषय - का रे दुरावा (चारोळी) (collab स्पर्धा) (शुभसंध्या 🙂) • Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. • सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. • एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. • एका व्यक्तीने कितीही collab केले तरी एकदाच संपन्न लिहावे. #प्रतियोगिता_8_मराठी #yqtaai #Collab #marathicollab #marathiwriter #marathi #marathicharolya #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी