Nojoto: Largest Storytelling Platform

खरी दिवाळी म्हटले की फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे त

खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022