Nojoto: Largest Storytelling Platform

ना कोणावर चिडायचं ना कोणावर रागवायचं ना कोणावर हक

ना कोणावर चिडायचं 
ना कोणावर रागवायचं
ना कोणावर हक्क गजवायचा
ना कोणाकडे हट्ट करायचा
ना कोणावर प्रेम करायच
ना कोणाच्या प्रेमात पडायचं 
ना कोणाला दुःख द्यायचं
ना कोणासाठी हसायचं
आता फक्त स्वतःसाठी हसायचं
आणि स्वतःसाठी जगायचं

©@sanadhya
  #स्वतःसाठी