Nojoto: Largest Storytelling Platform

विसरून साऱ्या जगास.. विसरून साऱ्या जगास कधीतरी त

विसरून साऱ्या जगास..

विसरून साऱ्या जगास 
कधीतरी तुला तुझा विचार यावा.
गुंतलेल्या ह्या मायाजाळयात
तुझ्या मधील तु हा दिसावा.

तुझा अन् माझा 
असा परका भाव इथे नसावा.
आपला म्हणूनी माणुस
माणुसकीने सारा जोडावा.

नाही भुतकाळ ,नाही भविष्यकाळ 
इथे कुणास घडवतो.
जसा  वर्तमानामध्ये जे काही करतो 
तसा तो इथे भुतलतावर जगतो.

दुसऱ्याला सुख देण्याचे जो बघतो 
समाधान त्यालाच तो देतो.
दु:ख उघळुन जो ते औषध पितो
आनंदी जीवनाचा मार्ग त्यालाच खरा दिसतो.

कवी :- सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #सुख.#विचार.#सुविचार.#सचिनझंजे.

#AloneInCity
विसरून साऱ्या जगास..

विसरून साऱ्या जगास 
कधीतरी तुला तुझा विचार यावा.
गुंतलेल्या ह्या मायाजाळयात
तुझ्या मधील तु हा दिसावा.

तुझा अन् माझा 
असा परका भाव इथे नसावा.
आपला म्हणूनी माणुस
माणुसकीने सारा जोडावा.

नाही भुतकाळ ,नाही भविष्यकाळ 
इथे कुणास घडवतो.
जसा  वर्तमानामध्ये जे काही करतो 
तसा तो इथे भुतलतावर जगतो.

दुसऱ्याला सुख देण्याचे जो बघतो 
समाधान त्यालाच तो देतो.
दु:ख उघळुन जो ते औषध पितो
आनंदी जीवनाचा मार्ग त्यालाच खरा दिसतो.

कवी :- सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #सुख.#विचार.#सुविचार.#सचिनझंजे.

#AloneInCity