Find the Best सचिनझंजे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sachin Zanje
White हे सौंदर्य टिपता आले पाहीजे मनाला जाणवायला पाहीजे.. बस्स... ©Sachin Zanje #sad_quotes #सचिनझंजे
Sachin Zanje
White रात्र अशी सरुन गेली काही क्षण विसरुन गेली. चांदण्यासवेत तिच्या सवेची आठवण मज तिची जाहली.. ©Sachin Zanje #sad_shayari #सचिनझंजे
Sachin Zanje
White सुंदर असं हे गाव माझं अन् प्रवास हा सुखाचा.. ये कधीतरी , एकांत वेळी आनंद घे हया धुक्याचा.. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #Thinking #कवीलेखक#सचिनझंजे.
Sachin Zanje
White वाटेवर ह्या अनेकों दिशा, अभिलाषा ध्येयाची अन् वेगळी आशा... भेटे इथे कितीतरी तुला आधार मनीचा प्रत्येकाच्या जो-तो विचार त्यास नाही कोणतीही गोष्ट लय दूर. ठाम जिथे ज्यांचा असा निर्धार.. होईल तुझे स्वप्न पुर्ण ही एकदिवसा... कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #sachinzanje #सचिनझंजे
Sachin Zanje
@लाट ती येते आणि जाते कधी मला ओढते तर कधी ढकलते मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते.. भेटी गाठी किती पायाला लागती तिची माती तरी आनंदाने खेळती प्रेमाची आपुलकीची इथे नाती .. अनेक गावोचा असा गाव वेगळं कोरल तीनं नाव साद घालुनी म्हणते असंच याव नातं प्रेमाच असंच जपावं.. @कवी @लेखक :-श्री @सचिनसदाशिवझंजे ©Sachin Zanje #सचिनझंजे.@sachinzanje #लाट.
Sachin Zanje
ठरवलं तर सगळं काही करू शकतो.. पण मनाला लागलं म्हणून ठरवलं, आणि मनाला कष्टदायक वाटत म्हणून सोडून दिलं , असे आपण काहीही साध्य करू शकत नाही.. म्हणून एखाद्या गोष्टीशी पक्के रहा... नक्कीच जे हवं ते प्रत्यक्षात भेटेलं. कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #intezaar #वक्त.#सचिनझंजे #कवी #लेखक
Sachin Zanje
विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद. कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ || चंदनाचा ऐसा पितपिंताबर चंदनाचे कर , कटावर ||१|| चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी घननिळरंगी , रंगोनिया...||२|| चंदनाचे बन ऐसा तो सुगंध.. येई मंद मंद , परिमळ..||३|| म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन.. झिजविण्या तन , तुम्हालागी..||४|| गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी. रचना :-संतश्रेष्ठी कैकाडीबुवा ©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
#अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
read moreSachin Zanje
अहो, सांगा त्या बाजारातील वस्तूचा भाव कसा आहे.. कारण लिलाव तर ? खिशातील वजनावर होणार आहे.. कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #Sheher #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
सुंदर विचारांच्या ,सुंदर दुनियेचा .. सुंदर तो विचार नेहमी यावा... सुंदर संगतीचा, सुंदर सहवासाचा.. सुंदर तो क्षण नेहमीच दिसावा... कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #yogaday #सचिनझंजे.#कवी #लेखक
Sachin Zanje
लिहून ठेवल्या गेल्या अनेक आठवणी शब्दरचनामध्ये गुंतून.. जाणेच नाही शक्य आता, त्या दिवसांमध्ये परतून तेव्हा बघ मी लिहलेले पान ते एकदा उघडून.. कवी लेखक :-श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #सचिनझंजे.#कवी #लेखक