Nojoto: Largest Storytelling Platform

ती अल्लड , नाजूक एक लाजरी, खोट्या हसण्यात खरेच सां

ती अल्लड , नाजूक एक लाजरी,
खोट्या हसण्यात खरेच सांगून गेली...
शब्दवेडा मी, शब्द शोधीत बसलो,
अन ती बोलक्या डोळ्यांनी,
मौनात ही बरेच सांगून गेली... #तीआणिमी #डोळे #yq_gns #मौन #प्रेम
ती अल्लड , नाजूक एक लाजरी,
खोट्या हसण्यात खरेच सांगून गेली...
शब्दवेडा मी, शब्द शोधीत बसलो,
अन ती बोलक्या डोळ्यांनी,
मौनात ही बरेच सांगून गेली... #तीआणिमी #डोळे #yq_gns #मौन #प्रेम